Wednesday 20 January 2010

एका मुलाचे उत्तर...

गोष्ट त्यांचा श्रीमंतिची ....
एकदा एक श्रीमंत माणूस आपल्या मुलाला घेउन गावाकडे गेला।
त्याला आपल्या मुलाला तेथ्ले गरीब लोक कसे रहातात, कशी गुजरण करतात, हे दाखवायचे होते ।
वडिल अणि मुलगा गावातून फेर फटका मारून आले दोन दिवस राहिले ही । तय नंतर वाद्लानी मुलाला विचारले, "काय रे कशी वाटली तुला ही छोटीशी सहल, तू यातून के शिकलास?"
मुलाने उत्तर दिले, "फारच छान आपल्या कड़े एकच कुत्र आहे। त्यांचा कड़े चार कुत्री आहेत आपल्या बागेत छोटस तळ आहे; त्यांचा घरा जवळून झरा वाहतो आहे, आपल्या बागेत नक्षीदार दिवे आहेत त्यांची रात्र ता-याच्या प्रकाशत उजलाते। आपल्या घरा भोवती कुंपण आहे; सरे श्रितिज त्यांचा पुढे मोकळ आहे आपकड़े जमिनीचा छोटा टुकड़ा आहे;
त्याच्या कड़े अन्न-धन्याने लहरनारी शेते आहेत। आपल्या सेवेसाठी आपण नोकर-चाकर नेमलेतते
दस-याची सेवा करतात। आपण धान्य खरेदी करतो ते धान्य पिकवतात"
मुलाच्या या उत्तराने वडिल आवक झाले तर मुलाला विचारले," तू यातून के शिकलास?" तो म्हणाला ," आपण खरच किती गरीब आहोत, ना बाबा"
सकाळ... मधे प्रसिद्ध जालेली अन मला भावलेली .. कथा

No comments:

Post a Comment